आकाश करण
निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
Explore Courses
About the creator
नमस्कार! 👋 मी आकाश करण. मी मराठी बांधवांसाठी एक विशेष ऑनलाईन कोर्स आणला आहे: “स्वत:चा इम्पोर्टस एक्स्पोर्टस व्यवसाय सुरु करा!” 📦
आमच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसप्रमाणे, हा विषय देखील सोप्या मराठीतून शिकविण्यात येणार आहे. 📚 निर्यात व्यवसाय ही एक खूप मोठी संधी आहे
💼 आपल्याला या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती, कौशल्ये आणि मार्गदर्शन या कोर्समध्ये उपलब्ध आहेत.
चला, एकत्रितपणे आपल्या उद्योजकीय प्रवासाला प्रारंभ करूया! 🚀
Features
🌏 इम्पोर्ट एक्स्पोर्ट बिझनेसची ओळख
🚀EXIM मधील महत्वाचे कॉन्सेप्ट्स
🤝🏻EXIM Business कसा सुरु करावा ?
🗳️प्रॉडक्ट निवडणे, EPC , कस्टम टॅरिफ
📜 Incoterms
💰Payment Terms
📝कागदपत्रांची पूर्तता ( Documentation)
📦एक्स्पोर्टससाठी पॅकेजिंग आणि स्टफिंग
Courses & packages
Membership
Featured in


